ट्रोल हल्ले कसे परतवून लावावेत याची पंचसूत्री
आपला तिरस्कार करणाऱ्यांना पुरून उरण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे, जगण्याचा उत्सव साजरा करत राहणं. तुम्ही बाहेर फिरायला जाऊन सुट्टी साजरी करू शकत नसाल तर किमान रात्रीचं जेवण तरी बाहेर घ्या. तुमच्यावरच्या छद्मी टीकास्त्राला तुमच्या जगण्याच्या आनंदात विरजण घालू न देण्याचे हजारो उपाय तुमच्याकडे असू शकतात. पण ज्या मित्रांसोबत आनंद साजरा करणार त्यांची निवडही योग्य असावी........